Blog 
When you smile your skin will smile.

When you smile your skin will smile.

When you smile your skin will smile.
When you cry your skin will cry.
....... Dr S Gopakumar.
What a simple statement to understand all pathophysiology of skin diseases.
Your mind , mood shows the direct reflection on your skin. 
रस वाहिनी दुष्यंन्ति चिंतानाम च अति चिंतनात..!! जास्त चिंता केली की रस वह स्रोतस दृष्टी होते. आणि उत्तम रस धातू च चांगली त्वचा निर्माण करु शकतो. कारण 
त्वक सरता हीच रस सरता आहे. 
म्हणून तर सतत चिडचिड करणाऱ्या लोकांना, सतत ताण तणावाखाली असणाऱ्या लोकांना दाग, खाज सारखे अनेक त्वचारोग असतात.
यावर उत्तर अगदी सोपं आहे.
आनंदी राहा.
हसत राहा.
तुमची त्वचा सुद्धा निरोगी होईल.
#कायायुर्वेद
#kayayurved.
#dr_harish_patankar
#वैद्यपाटणकरहरिश

You may also like