Blog 
#चामखीळ #Wart मस

#चामखीळ #Wart मस

#kayayurved #कायायुर्वेद खरंतर #चामखीळ #Wart मस, ही गोष्ट खूप छोटी असते पण रोजच्या दैनंदिन आयुष्यात अनेकांसाठी खूप त्रासदायक पण असते. मानेवर, गळ्यावर, छातीवर आलेले मस हमखास कपड्यात अडकणे, टॉवेल ने अंग पुसताना धागा अडकणे, दुखणे असे त्रासदायक ठरतात. आता कायायुर्वेद मध्ये हे काढणे झालं आहे अधिक सोपं..!! काही मिनिटांच्या या चिकित्सेला यश मात्र हमखास आहे..!! आपल्या जवळच्या लोकांना व गरजूंना नक्की कळवा.

You may also like